tapori birthday status in marathi and post



आमचे भाऊ म्हणजे जिथे उभे राहतील तिथूनच दुनियादारी सुरु, गाडीत पेट्रोल नाही सांगणारे पण 💪🏻काही म्याटर झाल्यावर निम्या रात्रीत सुधा पळत सुटणारे,👊🏼 बोलबच्चन देऊन वातावरण फटक्यात शांत करणारे,😎 😍दिलदार नेतृत्वाचा धडधडीत आवाज, एकदा मांडी मारून बसले तर रात्री 2 वाजेपर्यंत न उठणारे भाऊनी विचार केला तर पावसाळ्यात धुरळा उडवणारे,🔥 हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे, तु फक्त हाक टाक साथ मी देणारच आसे म्हणून राडा करणारे,विषय काढताना कोणतीही घाई न करता हॊऊ दे निवांत म्हणणारे आणि पुढचा आटेम देणारे , 
सगळ्यांना भावासारखे जपणारे👨‍❤️‍👨,आसे आमचे लाडके मित्रबंधू, ....______ यांना माझ्याकडून व माझ्या संपूर्ण मित्र परिवाराकडून 🚦सिग्नल तोडून कचकाटून🚦 व् पेढे वाटून
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 

Comments