tapori birthday status in marathi and post



33 कोटी देवांचा ऐटीट्युड घेऊन जन्माला आलेले,आमचे सर्वात भारी आणि एक नंबरचे दिलदार कार्यकर्ते,😎
मिथुन चा फॅन न  D-DON ,
स्कार्फ बांधून असलेल्या मुलीला सुध्दा दुरूनच अचूक ओळखणारे😋
त्यांना कोण काही अपशब्द बोल्ला त मर्डर ची धमकी देणारे
दोस्तांच्या जीवास जीव देऊन त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, दोस्तीच्या दुनियेतला
राजा माणुस,स्वभावाने तसे साधेभोळे परंतु अंगावर आले तर शिंगावर घेऊन भल्याभल्याचा फलशा पाडणारे,🏋🏋🏋
भांडण असो वा मारामारी हे होण्याच्या अगोदरच त्याचे पडसाद दाहीदिशी पसरवणारे
घरा पासून ५६ जाणले आपल्या गाडीचा आरश्यां न मारणारे...💗💗💔
उठसूट कवा बी कस मंग प्लॅन भडकावाच का आज
न प्लॅन भडकावू भडकावू बैठक हॉटेल चा लाखों रुपयाचा फायदा करून देणारे 🍺🍻🍺
अशे आमचे श्री श्री.........यांना ...
वाढदिवसाच्या...१ ढेपीचे पोत , २ कंटेनर ,३ टमटम
,5 छोटा हत्ती , 10
टायर ट्रक ,11 ट्रैक्टर ,अनि 12 टेम्पो भरुन
भका भका हार्दीक शुभेच्छा.....

Comments